सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घालण्याचे कापड.
उदाहरणे : तिचा पोशाख आकर्षक होता. त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
समानार्थी : कपडे, कपडेपट, जामानिमा, पोशाख, वस्त्र, वेख, वेश
पहनने के वस्त्र।
A covering designed to be worn on a person's body.
अर्थ : नेसण्याची वा घालण्याची क्रिया.
उदाहरणे : महाराजांनी रेशमी वस्त्रे परिधान केली होती.
समानार्थी : धारण
पहनने की क्रिया।
The act of having on your person as a covering or adornment.
स्थापित करा
परिधान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paridhaan samanarthi shabd in Marathi.